माणसाला फक्त परमेश्वर चरणी व साधू संतांच्या छायेत सुख समाधान मिळते-
सौ . विद्याताई पाटील
औसा प्रतिनिधी
श्री. सुक्षेत्र मुरुड येथे श्री . अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळा व शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने भैरवनाथ मंगल कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज नगर मुरूड येथे 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत शिव महापुराण कथेचा सोहळा घेण्यात आले.या शिव महापुराण कथेच्या सोहळ्यात विद्या ताई पाटील यांना जाण्याचे भाग्य त्यांच्या सहकाऱ्यासोबत लाभले तेथील माझ्या सहकारी राणी खडसे ,अंधारे ताई,
शेख भाबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कथेचेआयोजन केले होते . या प्रसंगी
त्याठिकाणी बोलण्याची संधी मिळाली
यावेळी बोलताना सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला फक्त परमेश्वर चरणी व साधू संतांची छायेत सुख समाधान मिळते महिलांनी संसाराचा गाडा हाकत परमेश्वर चरणी समर्पित व्हावे.असे या शिव महापुराण कथेच्या सोहळ्यात महिला कॉग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ.विद्याताई पाटील हे बोलत होते.यावेळी महिला या शिव महापुराण कथेच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या