35 वर्षांच्या सेवेनंतर नजीबोद्दीन पटेल आपल्या कर्तव्यातून निवृत्त
औसा (प्रतिनिधी) औसा येथील हजरत सुरत शाह उर्दू शाळेचे क्लर्क श्री नजीबोद्दीन पटेल यांनी आपल्या शाळेतुन 35 वर्षे आपले कर्तव्य बजावले ते 30 जून 2024 रोजी निवृत्त झाले. फखरुद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक मुहम्मद शफीउद्दीन पटेल, झाकीर जरगर सर यांनी नजीबोद्दीन पटेल यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन शेख मुजीब शब्बीर आणि आभार बदीउद्दीन पटेल यांनी मानले. शाळे तर्फे नजीब पटेल याना भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी मोइज़ पटेल मुहम्मद अब्दुल गनी सर, .रजिया बाजी, .शेख एम.एम.बाजी, शबाना मुंगले बाजी,शगुफता मन्यार बाजी,यासिर अराफत काझी, जिलानी काझी, व इतर मित्र उपस्थित होते.
0 टिप्पण्या