ऍड आर वाय देशमुख जहागीरदार यांचे निधन.
औसा प्रतिनिधी
औसा येथील दिवाणी न्यायालयातील जेष्ठविधीज्ञ ऍड आर वाय देशमुख जहागीरदार वय 70 वर्ष यांचे रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सायंकाळी सहा च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या