राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )ची लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर : संजय शेटे

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )ची 

लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर : संजय शेटे 



लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )ची सर्वसमावेशक  लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. 

जिल्हा उपाध्यक्ष : व्यंकटराव पाटील, सुभाष पवार, मोहन भोसले गुरुजी, योगीराज पाटील, विनायक बगदुरे, तुकाराम पारवे, अशोक चिंते, धनाजी कोयले, रघुवीर जाधव - पाटील,जिल्हा प्रवक्ता : रामराजे अत्राम ,कार्यालयीन सरचिटणीस पुरुषोत्तम पाटील, सरचिटणीस : जीवन पाटील, शंकर मुक्कावार, संदीप मोरे, बाबुराव सुरवसे, नरेंद्र पाटील, रुपेश चक्रे, शंकर पाटील, सचिव : अण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब देशमुख, गोविंद शिवलकर, अनंत चट , दिगंबर बिराजदार, केदार काडवादे, मन्मथ कोनमारे,शिवराज पाटील,माधवराव  पाटील,राजाभाऊ माने, योगेश बिराजदार, इद्रिस भातंबरे, नारायण नागरगोजे, सहसचिव : दिलीप लवटे , बाबुराव कनाळे , मोहनराव पाटील,भास्कर कदम, मोहन माने,राम गुऱ्हाळे, हसन मोमीन, अतिक पटेल, संघटक सचिव : दिलीप लोहार, एड. विजयकुमार राजेमाने, रामेश्वर बिरादार, वृषीक  येरमे, शिवा आंबेगावे , सय्यद सिजाउद्दीन , शिवाजी बिबिनवरे, सत्यनारायण बिरादार, सह संघटक सचिव : सुरेश रोळे , पंढरी चामले , संतोष बोचरे, बाबू दोपारी ,निलंगा विधानसभा अध्यक्ष विलास माने, कार्याध्यक्ष माधव सोनवणे, सय्यद सौदागर, निलंगा तालुका अधयाकाह सुधीर मसलगे, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण कवटकर , लक्ष्मण क्षीरसागर, निलंगा शहर अध्यक्ष इफरोज शेख, शहर कार्याध्यक्ष बसवराज पाटील, अँड. गोपाल  इंगळे. 

 शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष कल्याण बरगे,   कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कोतवाडे, गंगाधर शिंदे, शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष व्यंकट हंद्राळे, कार्याध्यक्ष संदीप धुमाळे,देवणी  तालुका अध्यक्ष अमरनाथ मूर्के, कार्याध्यक्ष अंकुश गायकवाड, व्यंकटराव बिरादार, देवणी  शहर अध्यक्ष फकीर बुदरे , कार्याध्यक्ष सोमनाथ रावळे , रविशंकर बिराजदार, अहमदपूर-चाकूर विधानसभा अध्यक्ष श्रीमंतराव  शेळके,कार्याध्यक्ष राम नरवटे , अहमदपूर तालुका अध्यक्ष राम बेलकाले , कार्याध्यक्ष प्रदीप खोमणे, रुपेश शेळके, अहमदपूर शहर अध्यक्ष  जरान  पठाण, कार्याध्यक्ष दीपक हलसे , चाकूर तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे , कार्याध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, चाकूर शहर बाबूमियाँ दापकेवाले, औसा विधानसभा अध्यक्ष एड. यशवंत भोसले, औसा तालुका  अध्यक्ष शामराव साळुंके, कार्याध्यक्ष अमर बिराजदार, औसा शहर अध्यक्ष  सनाउल्ला शेख, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष मदन काळे, लातूर तालुका अध्यक्ष बक्तावर  बागवान,रेणापूर तालुका अध्यक्ष बालाजी कदम, रेणापूर शहराध्यक्ष सय्यद मुस्तफा, उदगीर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अजित पाटील, कार्याध्यक्ष धोंडीराम पाटील, उदगीर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उदगीर शहर अध्यक्ष अजिमोद्दीन दायमी, कार्याध्यक्ष गजानन सताळकर , जळकोट तालुका अध्यक्ष नेमीचंद पाटील, कार्याध्यक्ष बालाजी बारमाळे , जळकोट शहर अध्यक्ष बसवराज काळे, कार्याध्यक्ष नयूम  कोतवाल. या कार्यकारिणीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या