ऐश्वर्या जडगे एमबीबीएस उत्तीर्ण.

 ऐश्वर्या जडगे एमबीबीएस उत्तीर्ण.


 औसा प्रतिनिधी 

गोळेगाव तालुका देवनी येथील राजेश रघुनाथ जडगे यांची कन्या ऐश्वर्या राजेश जडगे या विद्यार्थिनींनी आई-वडिलांचे अनमोल सहकार्य आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांचे सविस्तर मार्गदर्शन घेऊन जिद्द आणि चिकाटीने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाली असून खास आयोजित केलेल्या पदवीदान समारंभामध्ये महा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ शिवाजी सुक्रे, डॉक्टर बॅग डॉग प्रसाद देशपांडे, काशिनाथ गारकाळ, सुरेश हरबडे, ऐश्वर्याचे आई सौ. संगीता व वडील राजेश जडगे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. ऐश्वर्या जडगे हिच्या उज्वल यशाबद्दल प्रा. संजीव जडगे, प्रा. धनराज जडगे, मनोज जडगे, प्रकाश तेलगावे, सुपुत्र ढोले, सोमनाथ ढोले, बालाजी जकापुरे, कमलाकर जकापुरे, माधव भातंबरे, शिवाजीचाकुरे, उत्तम म्हेत्रे, यशवंत जडगे, भरत मैत्री, भरत कोकरे, राजू कोकरे, दत्तात्रय जडगे, मारुती आगे, उत्तम सूर्यवंशी, अनंत भालके, राजेंद्र म्हेत्रे, तानाजी मेत्रे, माझी नगरसेवक सौ प्रमिला कांबळे, पत्रकार राम कांबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या