श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न*

 *श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न*


औसा प्रतिनिधी 

 औसा श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळा औसा येथील इयत्ता  तिसरीच्या अ ,ब, क, ड, ई वर्गातील विद्यार्थ्यांची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक सहल भुईकोट किल्ला औसा येथे गेली होती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन विविध वस्तू ,तोफ गोळा ,भाले, रणगाडे अशा अनेक वस्तू विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या तसेच येथील उंचावर हवा महल खालच्या तळामध्ये पाणी महल, हत्ती घोडे यांची निवासस्थान इत्यादी दाखविण्यात आले हे सर्व पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह खूप होता .त्यांना ऐतिहासिक वास्तूचे प्रत्यक्षात दर्शन घडले याप्रसंगी इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी वर्गशिक्षक शिक्षिका श्रीमती पाटील तृप्ती ,श्रीमती मळभागे शोभा ,श्रीमती कांबळे विद्या, श्री मठपती प्रभू ,श्री बालाजी भिसे इत्यादी शिक्षकांनी सहभाग घेऊन सहल यशस्वीरित्या पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या