मरहुम अब्दुल खादर हिप्परगे यांचे निधन.

 म


रहुम अब्दुल खादर हिप्परगे यांचे निधन.


औसा प्रतिनिधी

मरहुम अब्दुल खादर मगदूम हिप्परगे वय 80 यांचे आज सायंकाळी 6.15 वृध्दपकाळाने निधन झाले.अत्यंविधी उद्या दिनांक 7/1/2024 रविवारी सकाळी.9.00 वाजता मोमीन कब्रस्तान औसा येथे होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या