लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेची नियुक्ती..

 लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेची नियुक्ती..


औसा प्रतिनिधी 


लातुर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना, [सीटू]औसा तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.यात अध्यक्ष - पठाण कदीर सिरीजमध्ये,उपाध्यक्ष-सौ.बालिका आप्पाराव धरमे,व सौ.विजयश्री विश्वंभर माळी,सचिव-श्री.कुंडलीत विनायक डोलारे,सहसचिव-सौ.सोनाली बाबासाहेब भोंडवे,व सौ.सुरेखा संजय आडे.कोषाध्यक्ष-जगन्नाथ कलिम पठाण आणि कायदेशीर सल्लागार-अँड.एम.के.शिवलकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीबद्दल राज्य कमिटीचे अशोक थोरात,लातूर जिल्हाध्यक्ष मन्सूर शेख.जिल्हा सचिव एन.जी.माळी व औसा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील कामगार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या