काळमाथा शाळा व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून शामकरण शेळके,तर उपाध्यक्ष पदी महेश माने याची निवड

 काळमाथा शाळा व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून शामकरण शेळके,तर उपाध्यक्ष पदी महेश माने याची निवड




औसा प्रतिनिधी:-

आज दिनांक 27/डिसेंबर/2023रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमाथा येथे शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठीत करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.होता

 या पालक मेळाव्याचे अध्यक्ष गावचे पोलिस पाटील श्री हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला .तदनंतर खेळीमेळीच्या वातावरणात शा.व्य.समितीचे पुर्नगठण करण्यात आले .

शा.व्य.समितीचे अध्यक्ष  श्री शामकरण शेळके आणि

उपाध्यक्ष  श्री महेश माने यांची  सर्वानुमते निवड करण्यात आली.

 तर सदस्य म्हणून श्री दयानंद मोहिते                                 श्री शाम पाटील श्री बाबासाहेबभोसले

श्री राम नेटके श्रीमती, राधीका मोहिते

श्रीमती अश्विनी घोडके ,श्रीमती सिंधू कदम श्रीमती वैशाली नेटके इतर सदस्य श्रीमती प्रेमला गिरी 

श्री असपती माने श्री बालाजी मोतेवाड सचिव श्री नागनाथ माने यांच्या शाळा व्यवस्थापन समितीवर सर्वानुमते निवड करण्या आल्या व

 पुढील वाटचालीस गावकऱ्याकडून हार्दिक  देऊन  पुष्पहार हार  घालून अभिनंदन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व गावातील  वरिष्ठ मंडळी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या