औसा शहर पथविक्रेता संघ व हातगाडे संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा.

 औसा शहर पथविक्रेता संघ व हातगाडे संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा.


.


औसा प्रतिनिधी 


सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने करण्यात येत आहे, यासंदर्भात आमरण उपोषणास बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ औसा येथे होत असलेल्या साखळी उपोषणास औसा शहरातील फुटपाथ वर व्यापार करणाऱ्या व्यापारी(पथ विक्रेता) संघ व हाथगाडा संघटना यांच्या तर्फे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे साहेब यांना विनंती की कायद्याप्रमाणे मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे...

यावेळी बागवान समाजाचे अध्यक्ष हकीम भाई बागवान, मोईन भाई बागवान, इरफान भाई बागवान,  उमर पंजेशा, सोहेल कुमारकिरी, इम्रान बरोटे,अल्लबक्ष लोणे, इरफान मुसा बागवान, हनीफ मुल्ला, वसीम सिद्दीकी, इस्माईल भाई बागवान, महेबुब मुल्ला, बाबा मुल्ला, नबी बागवान, उमर कुमारकिरी, खुदाबक्ष लोणे, मीर कुमारकिरी, व असंख्य पथ विक्रेता, व हाथगाडे व्यापारी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या