महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार उद्धवराव सरोदे यांची जल्लोषात नियुक्ती
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश निवड समिती अध्यक्ष तथा दैनिक समीक्षाचे संपादक रूपेशजी पाडमुख व जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे यांच्या पुढाकारातून नियुक्तीपत्र प्रदान
नांदेड/अर्धापूर :- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी उध्दव बळीराम सरोदे यांची जल्लोषात निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश निवड समीती अध्यक्ष तथा दैनिक समीक्षाचे संपादक रूपेशजी पाडमुख व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अर्धापूर तालुक्याचे उर्वरित कार्यकारिणी ज्येष्ठ पत्रकार वली मोहम्मद खतीब,गंगाधर सुर्यवंशी, पत्रकार शेख शकील,पत्रकार बिबिशन कांबळे,प्रभाकर वाघमारे, पत्रकार शेख बशीर,शेख मौला, पत्रकार वैभव माटे,पत्रकार अँड. गौरव सरोदे,पत्रकार व्यंकटी गोरे, पत्रकार आनंद मोरे,पत्रकार राजेश पंडित,पत्रकार राजकिरण गव्हाणे, छायाचित्रकार राजेश पळसकर, राजेश चौधरी,अमोल सरोदे,शुभम सरोदे,प्रशांत ऐंगडे,वैशाली ऐंगडे यांच्या सह आदि उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका अर्धापूर यांच्या निवडीचे अर्धापूर शहर,तालुका व नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत व सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 टिप्पण्या