औसा नगरीच्या राजकीय सामाजिक क्षीतिजा वरील उगवता तारा..... मा. श्री. सुलेमान राजे अफसर शेख साहेब......!
आज रोजी लातूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष,जिल्ह्याचे उभरते नेतृत्व व हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी चे आधारस्तंभ मा.श्री. सुलेमान अफसर शेख साहेब यांचा वाढदिवस NBS अजीम माध्यमिक विद्यालय,औसा येथे विदयार्थ्यांना खाऊ वाटप करून मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.निजामोद्दीन शेख साहेब, पर्यवेक्षक शेख टी. एम.,श्री. मेटे एस. व्ही. व डॉ. सिद्दीकी सर यांच्या हस्ते सुलेमान साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या साठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. व त्यांना पुढील दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी तसेच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या