*लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालय फत्तेपुर येथे स्वातंञ्य दिन साजरा*
दि.15/08/2025 वार शुक्रवार रोजीश्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर येथे 79 वा स्वातंञ्य दिन माननिय अँड.श्री बाबुरावजी मोरे साहेब याच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करुन अतिउत्हासाने साजरा करण्यात आला .या कार्यक्रमा निमित्य श्री संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ औसा चे सचिव माननिय दत्ताञय सुरवसे साहेब,कोष्याध्यक्ष दयानंद चौहान साहेब संचालक कांबळे साहेब व चौहान मँडम व शाळेचे मुख्याध्यापक साहेब श्री मुळे सर व सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.स्वातंञ्य दिनानिमित्य विद्यार्थ्यीनी आपआपले मनोगत मांडले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री सुर्यवंशी सर तर आभार प्रदर्शन नौबदे सरांनी मांडले.
0 टिप्पण्या