खासदार ओमराजे यांचा "मास्टर स्टोक".....

 खासदार ओमराजे यांचा "मास्टर स्टोक".....


 

दबंग, अभ्यासू, आणि जनतेचा हक्काचा माणुस म्हणून ज्यांची ओळख आहे,अशा ओम दादा यांनी औसा तालुक्यासाठी एक सुखद धक्का दिला.

कार्यकर्त्यांच्या कामाची , निष्ठेची दखल घेऊन , त्यांनां न्याय देण्यात त्यांचा हातखंडा आहे.

औसा तालुक्यातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांना कुठल्या न कुठल्या माध्यमातून  संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

धाराशिव लोकसभेच्या सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यापासून ते त्यांच्या प्रचारादरम्यान उमेदवारापेक्षा जास्त जिवाचे रान करून, महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्तीचे आमदार निवडून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

विधानसभेची उमेदवारी आसेल किंवा जिल्हा प्रमुख पद आसेल अथवा नुकतीच दिशा समितीवर झालेली शिफारस आसेल खासदारांनी समोतल न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बऱ्याच जणांना खासदारांचा हा मास्तर स्टोक लक्षातच आला नसावा. परंतु राजकीय जाणकार सांगतात, हे सर्व दूरदृष्टी ठेवून घेतलेले योग्य निर्णय आहेत. येणाऱ्या पुढच्या काळात या सर्व विषयाचा पक्ष बांधणी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी फायदेचाच ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या