डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर लातूर विधानसभा भाजपा नेत्या यांचा सगरे परिवारच्या वतीने* *सत्कार*

 *डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर लातूर विधानसभा भाजपा नेत्या यांचा सगरे परिवारच्या वतीने* *सत्कार* 



औसा प्रतिनिधी 

_सगरे परिवाराच्या वतीने डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा काशीनाथ सगरे, संजय सगरे गुरूलिंगप्पा सगरे जन्नबसप्पा सगरे,रोहित सगरे भीमाशंकर सगरे, पत्रकार रमेश दूरुगकर, राम कांबळे विनायक मोरे, गिरधर जंगाले राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे संतोष शेळके, प्रा. हलकुडे सर, सौ वर्षा काशिनाथ सगरे, सौ अपर्णा संतोष सगरे, दयानंद सगरे, सौ ज्योती सोमनाथ सगरे, वर्षा सिद्धू सगरे,राधिका रोहित सगरे ऋतुजा सगरे, तेजस सगरे, पियुष सगरे, श्री सगरे आधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या