लोक आंदोलन न्यासाचे तालुकाध्यक्षपदी एन जी माळी...

 लोक आंदोलन न्यासाचे तालुकाध्यक्षपदी एन जी माळी...


औसा प्रतिनिधी 

लोक आंदोलन न्यासाच्या संघटनेत कार्यकर्ता म्हणून आपण कार्य करण्याचे ठरवले आहे.


एका बाजूला गांधीजींच्या स्वप्नातील बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास आणि दुसऱ्या बाजूला गाव, समाज आणि देशाच्या विकासाला लागलेला भ्रष्टाचार रोखणे ही उद्दिष्ट्ये घेऊन लोक आंदोलन न्यासाचे कार्य सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्यात संघटन बांधणी करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे. त्यासाठी 27 सप्टेंबर 2024 रोजी विश्वस्तांची बैठक झाली. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार आपणास जिल्हा स्तरावरील संघटनाची जबाबदारी देत आहोत. आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानुसार औसा येथील नागोराव गणपतराव  माळी यांना आपली पूढील एक वर्षांसाठी लातूर या जिल्ह्याचे लोक आंदोलन न्यासाचे तालुका अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. तरी आपण हे पत्र मिळताच या पदाचा कार्यभार औसा स्विकारून जिल्ह्यात संघटनेचे काम सुरू करावे. या नियुक्तीबद्दल आपले न्यासाच्या वतीने  पुढील कार्यास शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन केले आहे.त्यांच्या  या निवडीबद्दल मित्र परीवारामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या