कै.मंगलबाई सगरे यांचे निधन
औसा प्रतिनिधी
औसा येथील कै. मंगलबाई नागप्पा सगरे यांचे दु:खद निधन झाले.
औसा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दैनिक एकमत चे तालुका प्रतिनिधी संजीव सगरे सर यांच्या त्या मातोश्री होत्या.तर औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे यांच्या काकी (चुलती) श्रीमती मंगलबाई नागप्पा सगरे यांचे 13 मार्च गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 14 मार्च शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या