औसा विधानसभा मतदारसंघात विकास कामाबाबत आढावा बैठक..
औसा प्रतिनिधी
239 औसा विधानसभा मतदारसंघ विकास कामांचा आढावा बैठकीच्या निमित्ताने आज माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते तहसील कार्यालय औसा येथे मा. मुख्यमंत्री यांचा 100 दिवसाचा सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना सेवा सुविधा तत्काळ पुरवण्यासाठी, योग्य माहिती देण्यासाठी जनसंपर्क कक्षाचे, तसेच अभिप्राय /सूचना पिंक पेटी, विशाखा पेटी चे उद्घघाटन करण्यात आले.
माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामे आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम, सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या