*शिवलीत ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मोफत सर्वरोग निदान आरोग्य महाशिबीराचे आयोजन*...
.....
मौजे शिवली तालुका औसा जिल्हा लातूर येथे दिनांक पाच फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामवंत व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया,मुळव्याध व पोट विकार,गुडघेदुखी व हाडाचे, मणक्याचे आजार,स्त्री व बालरोग,कान नाक घसा, दंतचिकित्सा-दात व दाढ आजार,मेंदूचे आजार,त्वचा विकार,उच्च रक्तदाब-मधुमेह,सर्दी-पडसे, रक्त-लघवी तपासणी इत्यादीसह अनेक आजारावर किमान २० तज्ञ डॉक्टर याप्रसंगी उपस्थित राहून मोफत तपासणी व उपचार करणार आहेत.याचा आपल्या गावासह परिसरातील गरजू नागरिक व रुग्णांनी लाभ घ्यावा.तसेच यापूर्वी डोळ्याची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्व रुग्णांनी उपस्थित राहून फेरतपासणी करून घ्यावी हि विनंती.
आपले नम्र
*श्री.शिवकुमार नागराळे सौ.रेखा नागराळे*
0 टिप्पण्या