पीर साब (ऊर्फ) शेरु पटेल यांचे निधन..

 पीर साब (ऊर्फ) शेरु पटेल यांचे निधन.. 


औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पिरसाब ऊर्फ शेरु पटेल यांचे दिनांक १२ डीसेंबर गुरूवार रोजी रात्री अचानक दुःखद निधन झाले. 

ते शांतता कमिटी चे सदस्य व राष्ट्रवादी कांग्रेस चे काही काळ शहराध्यक्ष होते त्यांनी दोन वेळेस निवडणुक लाढविली होती ते माजी नागराध्यक्ष हन्नान पटेल चे थोर मुले होते व इफ़्तेख़ार पटेल चे ते वडील होते मृत्यू समयी त्यांचे वय 67 वर्षे होते.13 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 3  वाजता  औसा येथील शफानगर कब्रस्तानात त्यांची दफनविधी करण्यात आली.त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलं, 1 मुलगी,नातू असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या