महायुतीच्या प्रचाराचा नागरसोगा येथे भव्य शुभारंभ..

 महायुतीच्या प्रचाराचा नागरसोगा येथे भव्य शुभारंभ..


औसा प्रतिनिधी 

आज नागरसोगा  येथे माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमान मंदिर नागरसोगा येथे करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच बंडू मसलकर ,भास्कर सूर्यवंशी ,महेश साळुंखे ,अशोक अडसुळे, चेअरमन यशवंत शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी ,बाबुराव शिंदे ,तानाजी फावडे ,बाळू माळी ,वसंतराव जाधव, संजय फावडे, चंद्रकांत जवादे ,काशिनाथ सूर्यवंशी, वामन कुलकर्णी ,सुधाकर माळी ,भारत मिसाले ,बळी सूर्यवंशी व गावातील तरुण उपस्थित होते व सर्वांनी एकजुटीने प्रचार करण्याचे ठरविले आहे तरी गावातील इतर तरुणांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या