संभल , उत्तर प्रदेश येथे फायरींग करणा-या अधिका-यांना बरखास्त करून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमूण चौकशी करावी -लोकसत्ता युवा संघटनेची मागणी

 संभल , उत्तर प्रदेश येथे फायरींग करणा-या अधिका-यांना  बरखास्त करून  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमूण चौकशी करावी -लोकसत्ता युवा संघटनेची मागणी

लातूर प्रतिनिधी         

संभल ,उत्तर प्रदेश येथे फायरिंग करणार्‍या अधिकार्‍यांना बरखास्त करून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमून चौकशी करावी व दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच फायरिंग केल्यामुळे निष्पाप लोकांचा जिव गेला आहे त्यांचा कुटूबातील व्यक्तींना सरकारी नौकरी देऊन प्रत्येकी 5 कोटी रुपये मावेजा देण्याची  मागणी लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  दिनांक 27 नोव्हेंबर बुधवार रोजी महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख, उमर कलाल*,     अमीर पठाण, इरफान कुरेशी, आसिफ निचलकर, अमीर पठाण, लतीफ शेख, रशीद बागवान, इस्माईल बागवान आदि  कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या