अॅड. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी लातूर मधे जाहीर सभा ...!

 अॅड. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी लातूर मधे 

जाहीर सभा ...!



लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार विनोद खटके यांच्यासह विविध विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे रविवारी सकाळी ११.१० वाजता जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे. या सभेला लातूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी लातुर च्या  वतीने करण्यात आली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या