राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न.


 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न.

औसा प्रतिनिधी 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांनी लातूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या नियुक्त्या मंत्री मा.ना. संजयजी बनसोडे साहेब व जिल्हाध्यक्ष मा डॉ अफसर शेख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र खालील पदाधिकार्याना प्रदान करण्यात आले .रामप्रसाद हेळंबे- उदगीर तालुकाध्यक्ष,रियाजुदिन जमादार  - उदगीर तालुका कार्याध्यक्ष,संदेश सूर्यवंशी - उदगीर शहराध्यक्ष, ज्ञानेश्वर नाडे -लातूर ग्रा तालुकाध्यक्ष,जयेश सुरवसे -औसा शहराध्यक्ष,हुझेफ शेख - औसा शहर कार्याध्यक्ष,धनंजय आगाशे- औसा शहर कार्याध्यक्ष, करण गायकवाड - उदगीर तालुका उपाध्यक्ष, ⁠विरेंद्र नादरगे - उदगीर शहर उपाध्यक्ष या सर्व पदाधिकार्याना नियुक्ति पत्र देऊन शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित गोविंद जाधव,मेहराज शेख,अविनाश टिके,उमर पंजेशा,साजिद काझी,रुपेश दुधनकर,अमर रड्डे,आनंद बनसोडे, युवराज कसबे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडीबद्दल मंत्री मा.ना.संजयजी बनसोडे,जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील,आमदार विक्रम काळे,डॉ.अफसर शेख,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या