रुपामाता उद्योग समूहाचे अँड अजित वेंकटराव गुंड यांचा औसा शाखेत सत्कार..
औसा प्रतिनिधी
आज रूपामाता मल्टिस्टेट शाखा औसा येथे रूपामाता उद्योग समूहाचे MD आदरणीय अजित दादा गुंड साहेब यांनी भेट दिली असता भारतीय जनता पार्टी चे औसा शहराचे ओ बी सी सेल चे शहराध्यक्ष युवराज चव्हाण, प्रदेश सदस्य अभियंता सेलचे व सत्तरधारवडी ग्रामपंचायत चे सरपंच श्रीनाथ बंडगर, विठ्ठल भाऊ चव्हाण, पत्रकार रामभाऊ कांबळे, मोरे साहेब, बाबा पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मुख्यकार्यकारी अधिकारी आदरणीय मिलिंद खांडेकर साहेब, रूपामाता अर्बन चे HR ऍडमिन श्री विशाल गुंड सर, ऑडिट विभाग प्रमुख गोपाळ जंगाले, पिग्मी प्रतिनिधी विकास औटी, मैंद बब्बु ,शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, ABM दीपक ढोक, श्रीराम मोरे, अमर सावंत, पृथ्वीराज चव्हाण, प्रशांत सावंत व औसा तालुक्यातिल पत्रकार मित्र होते.
0 टिप्पण्या