औसा नाथ संस्थान चा भारत सरकारकडून सन्मान..
औसा प्रतिनिधी
औसा येथील संत एकनाथ मल्लिनाथ महाराज संस्थांचे पाचवे पिटाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचे भारत सरकारच्या पोस्टल पाच रुपयाच्या तिकिटावर छायाचित्र समाविष्ट करून नाथ संस्थांचा भारत सरकारने सन्मान केला आहे सदरील पाच रुपयाचे पोस्टल तिकीट हे 20 ग्राम वजनाच्या पाकीट साठी उपयोगात आणता येणार असून सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या छायाचित्रांचा समावेश असणारे पाच रुपयाच्या गोष्टी तिकिटाचे प्रकाशन शैलेश गुजर यांच्या हस्ते झाले भारत सरकार कडून नाथ संस्थांच्या या सन्मानाबद्दल नाथ भक्त मधून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
0 टिप्पण्या