देवेंद्र फडवणीस यांच्या लाडा खातर दिलेल्या उमेदवाराला आता जनतेत थारा नाही .......... शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे

 देवेंद्र फडवणीस यांच्या लाडा खातर दिलेल्या उमेदवाराला आता जनतेत थारा नाही .......... शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे


औसा -(सा. वा)दि.29

औसा हा पुर्वी पासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्याची असलेली शिवसेनेची जागा आहे शिवसेनेलाच राहील असा शब्द

शिवसेनेच्या रणरागिनी उपनेत्या सुषमाताई अंधारे याने औसा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना दिला. 

देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकही नेता घडवलेला नाही पवार साहेबांनी कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो जयवंत पाटील असतील प्रफुल पटेल असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या सगळ्यांना पवार साहेबांनी घडवले बाळासाहेबांनी कुणाला घडवलं तर आपण त्यातही सांगू शकतो की अनंतराव अडसूळ असतील चंद्रकांत खैरे असतील अगदी आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब असतील कसं का असेना पण इंजिन चालू करायचा प्रयत्न करायला राज ठाकरे साहेब असतील या सगळ्या नेत्यांना कोणी घडवलं तर ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे, फडवणीस भाड्याने आणले भारतीय जनता पार्टीची भाड्याने जमवलेली पार्टी ती फडणवीस साहेबांनी केली नाही देवेंद्र कडे चिखार पैसा आला आणि भाजप मधले सगळे नेते संपवून नेते संपवले असे अनेक नेते संपवून आपला असणारा लोक आहेत अशा मऊ लोकांना त्यांनी पुढे आणलं त्यामुळे त्यावर मी फार विचार करावा वेळ घालवावा असं मला अजिबात वाटत नाही गिरीश महाजन येथे आहे. ते मला कळलं हे अजून आश्चर्य किती वेळा इकडे आले असतील कठीणच आहे एखाद दुसरी डीपीडीसी केली असेल तेही कमिशनचा विषय असेल म्हणून कारण पाच टक्क्यावरून पंधरा टक्के पर्यंत कमिशन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे की औशाच्या जागेचा काय ताई औसा काय या सभागृहामध्ये गेल्या अडीच तासापासून सभा चालू आहे पण माणूस जास्त उठत नाही सगळ्या महिला पुरुष बसलेले आहेत आमच्या संपर्क संघटिका जयश्रीताई ज्या ताकदीने बोलत होत्या म्हणजे शिवसेना ही ताकद देऊ शकते की महिला काय ताकदीने बोलत आहेत त्यांनी ज्या पद्धतीने इथलं संघटन आणि इथली मांडणी सांगितली विशेषता महिला आघाडीची मांडणी सांगितली हे आमच्या समृद्धीचे लक्षण आहे ही जागा पारंपारिक आमचीच जागा आहे या जागेवर दिनकर माने साहेबांनी अनेक वेळा आमदार इथला सगळा परिसर हा शिवसेनेने भारावलेला परिसर आहे अगदी भूकंपग्रस्त जो काळ होता ज्या काळामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सुद्धा या भागाचा आमदार म्हणून दिनकर मानेजीनी काम केलेला आहे या भागात काम करणारे किंवा इथून सोयाबीनचा संशोधन केंद्र जर सोयाबीन इकडे जास्त पिक तर इथला संशोधन केंद्र दुसरीकडे जाऊ नये यासाठी लढा देणारे सोमवंशी सुद्धा आमच्याच पक्षातले आहेत हे आमच्यासाठी जमेची बाजू आहे इथे एका महिलेचा प्रॉब्लेम झाला ऑपरेशन दरम्यानच नॅपकिनच पोटात राहील ते अख्ख प्रकरण बाहेर काढणा-या जयश्रीताई उदगीर आमच्या पक्षाचा आहे किती काम करणारी आहे महायुतीमध्ये देवेंद्रजीवर आम्ही भोळे पणाने कारण आमचे पक्षप्रमुख फार सरळ मार्गे माणूस आहे निष्पाप माणूस आहे त्यामुळे देवेंद्रजीवर विश्वास ठेवला आणि देवेंद्रजीच्या म्हणण्यावर देवेंद्रजीच्या लाडाखोड्याचा म्हणून अभिमन्यू पवार काय म्हणून उमेदवारी मिळाली नव्हती उमेदवारी देवेंद्रजीच्या लाडाखडा म्हणून परंतु इथे निष्ठावंत लढणारा माणूस म्हणून आमचे शिवसैनिक इथे ताकदीने काम करत आहेत आणि वर्षानुवर्ष काम करत आहे आणि इथली जागा होती ती उमेदवारी साक्षात बाळासाहेबांनी जाहीर केलेली उमेदवारी होती त्यामुळे बाळासाहेबांनी जी जागा जाहीर केलेली आहे त्या जागे बद्दल काहीच कारण नाही रात्री सुद्धा पक्षप्रमुखांना ज्या ज्या ठिकाणच्या गाठीभेटी झाल्या त्याचा वृत्तांत देताना मी रात्री सांगितलं की सर मी उद्या औशात चालले मी आधीच सांगून येते काँग्रेसच्या आमदारांनी म्हटलं की आम्ही सहाही जागा लढणार आहोत त्यांनी किती जागा मागायला लोकशाहीने त्यांना मागायचा अधिकार आहे आणि त्यांच्या भावनांचा आदर करतो बोलताना छोट्यांनी मध्ये-मध्ये करायचं नसतं त्यामुळे मोठी माणसं म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख आणि जागा वाटपाच्या वाटाघाटी मध्ये एक सन्माननीय नेते भास्कर दादा जाधव आणि दुसरे सन्माननीय नेते संजय राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटपासाठी बोलणारे आदरणीय पवार साहेबांकडून बोलणारे सन्माननीय जयंतरावजी पाटील, अमित देशमुख काय बोलले त्यावर आम्ही व्यक्त व्हायची गरज नाही, कारण आम्हाला त्यावर व्यक्त व्हावं वाटत नाही, ज्या दिवशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्यक्त होतील तेव्हा आम्ही आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडू त्यांनी आता जागा अपेक्षा करणे त्यात कांहीं गय त्यांनी अपेक्षा करावीच्या लोकशाहीने मार्गाने आम्ही आमच्या अपेक्षा व्यक्त करतोय परंतु आम्ही नुसते अपेक्षा नाही तर आम्ही ठामपणे सांगतोय की औश्याच्या जागेवरचा दावा आम्ही सोडू शकत नाही ही जागा शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेलाच मिळायला हवी आता दुसरा मुद्दा जागा कशी मागायची जिल्हा निहाय की लोकसभा निहाय तर फॉर्मुला असा ठरला की जागा जिल्हा निहाय मागायची नाही जागा लोकसभा निहाय मागायची त्यामुळे लोकसभा निहाय जागा मागताना औशाची जागा हे लातूर लोकसभेमध्ये जाते आणि त्यामुळे लातूर लोकसभेतल्या जागांचा दावा अजूनही शिल्लक शाबूत बाकी आहे

 वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली त्याच्यामध्ये काही सर्वे टाकले गेले सर्वेचे काही निकाल सुद्धा आले आणि काही नाव सुद्धा निश्चित झाली पण ती नाव जाहीर करण्याची जी मुभा आहे ती पक्षप्रमुखांच्या शिवाय इतर कुणालाही नाही त्यामुळे ते नाव कुठलं असावं त्यावर ज्या दिवशी पक्षप्रमुख शिक्का मारतील  त्या दिवशी करतील आत्ता या क्षणाला मात्र औसा विधानसभेत राहणारा प्रत्येक जण आपण प्रत्येक शिवसैनिक प्रत्येकाने स्वतःला मशालीचा उमेदवार समजून मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात असू द्या. या सगळ्या शमुद्द्यांवर बोलताना या भागातले अनेक प्रश्न आहेत जसं सोयाबीनच्या हमीभावाचा आंदोलन चालू आहे हा कार्यक्रम संपल्यावर मी सोयाबीनच्या त्या हमीभावाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या ठिकाणी मी तिकडेही जाणार आहे आणि त्या लोकांनाही भेटणार आहे या भागातला पाणी प्रश्नही महत्त्वाचा आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही फार महत्वाचं आहे त्यामुळे इथल्या लोकांच्या नेमक्या अडचणी काय ते मला फार चांगलं माहिती आहे. आपण तशी बघायला गेला तर कोरडवाहू पट्ट्यातली माणसं असल्यासारखे इथे ज्या अपेक्षेने ज्या ज्या लोकांना आम्ही निवडून दिला किंवा ज्यांच्यासाठी काम केलं घटक पक्षाचे लोक लातूर विश्रामगहावर भेटायला आले होते आणि आपुलकीने त्यांनी स्वागत केलं आम्ही त्यांचे आभारी आहोत आम्ही त्यांच्या प्रतिकृती व्यक्त करतो आणि आम्ही अपेक्षा करतो की ज्या इमाने इतवारी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी लोकसभेमध्ये आम्ही काम केलं उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी बघितलं असेल की इथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी मी स्वतः फॉर्म भरायला हजर होते राष्ट्रवादी काँग्रेस मी त्यांच्यासाठी तीन सभा दिल्या राऊत साहेबांनी पाच सभा दिल्या आदित्य दादांनी दोन सभा दिल्या दोन रॅली केल्या उद्धव साहेबांनी एक सभा दिली म्हणजे आम्ही घटक पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्यासाठी माझ्या एका पत्रकार परिषदेवर रामदास कडस किती बॅक फुटला गेले हे रामदास कदमांना चांगलं माहिती आहे आणि त्यांनी टाकलेली केस ही आम्ही ताकदीने लढायला जातोय कारण आता आमची महाविकास आघाडी करूनही अपेक्षा आहे की आम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे आणि इमानेईवारे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतली ताकद लावली तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच अपेक्षेने आम्हाला आमच्या जागा निवडून येण्यासाठी सुद्धा घटक पक्षातले सगळे सहकारी मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे तिथले राष्ट्रवादीचे नेते असतील या सगळ्याच लोकांनी आम्हाला मदत करावी हे आमची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर ही सभा नाही हा आपल्या घटप्रमुखांचा मेळावा आहे त्यामुळे तमाम शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना सन्माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशान आणि त्यांनी ज्या सूचना बैठकीमध्ये केल्या त्यानुसार आपल्या सगळ्यांना हे एकदा सांगणे गरजेचे आहे की भलेही दोन दिवस लागू दे तीन दिवस लागू दे बूथ प्रमुखांनी एकत्र बसायचे प्रमुख जिल्हाप्रमुख विधानसभा विधानसभा संपर्कप्रमुख सगळ्यांनी एकत्र बसायचे आणि मतदार यादीत वाचन करून घेऊन मतदार यादीत वाचन करताना प्रत्येक पानावर असणारी जी मतदारांची नावे आहेत त्यातली किती नावं प्रभावशाली किती नाव आपली महत्त्वाची किती नाव आपली पारंपारिक आपल्या समर्थक असणारी अशा पद्धतीने त्यांचा सोर्टींग वेगळा करून ते सॉर्टिंग करून पुन्हा त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे येणाऱ्या काळात नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्री उत्सवामध्ये आमची महिला आघाडी अधिकारी आम्हाला काम करताना दिसली पाहिजे त्यांची सदस्य नोंदणीसाठी सुद्धा आपलं काम सुरू झालं पाहिजे आम्हाला महिलांना अजून काही गोष्टी सांगाव्या लागतात हा खरा मुद्दा आहे तीन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आठव्या मजल्यावरून एका 75 वर्षाच्या आजीला सहाव्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसाने फरकटच खाली ओढत आलं आणि 28 वर्षाच्या माणसाने 75 वर्षाच्या आजीवर बलात्कार केला काय या राज्याची अवस्था आहे की एकीकडे साडेतीन वर्षाच्या बाळाला सोबत दुष्कर्म होतं 75 वर्षाच्या आजी सोबत दुष्काळ होतं आणि या लोकांना कोण सुरक्षा देणार या लोकांच्या सुरक्षिततेचा काय दोन दिवसांपूर्वी अजून घटना पुढे आली इथे पुण्यामध्ये कॉलेजमध्ये पोरी सोबत दुष्कर्म झालं आणि व्हिडिओ इन्स्टाला टाकण्यापर्यंतची मजली व्हिडिओ टाकले गेले इथे बाजूला लातूर जिल्हा फोन केला लातूरमध्ये होस्टेलमध्ये होस्टेल एका मुलीला बलात्कार करून खून केला अजिबात तक्रार लिहून घेतली जात नव्हती मी स्वतः डिवाइस मध्ये मुलगी तिचा अक्षरशा तिच्यापेक्षा लहान होईल तिच्यावर बलात्कार होताना बघतीये किती वाईट गोष्ट आहे आणि या सगळ्यांमध्ये देवेंद्रजी काहीच करू शकत नाही पुण्यामध्ये आहे की नाही हे कळत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये की जिथे गृहमंत्री आम्हाला सुरक्षितता देऊ शकत नाही आणि ते कसे सुरक्षितता देतील मागच्या वर्षी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांनी स्वतःच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माझ्या पत्नीवर स्पाईन होत होतं माझ्या पत्नीवर कॅमेरा लावून त्याची रेकॉर्डिंग होत होती जर या राज्यात गृहमंत्र्याची बायकोच सुरक्षित नसेल तर बाकीचे काय करायचं आता गृहमंत्री काय म्हणाले काही आजार असेल आणि तो समजून घेऊ ठीक आहे वैतागलेली असेल बाई दुःखी असेल त्याच्या कार्यालयाची अवस्था जर कुणीही यावं टिकली मारून जावा अशी होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय आमच्या प्रश्नांचा काय माया हो पंधराशे आल्या असतील दाबून घ्यायची सोडायचे नाही आपले पैसे माझ्यासारख्या लोकांनी संतोष सोमवंशी असंख्य लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे पंधराशे रुपये त्यांनी दिले काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून पैसे दिले नाहीत आपल्याला अजिबात नाही काही पुण्यातला त्यांचा नागपूरचा बंगला विकून पैसे दिले नाहीत पैसे आपले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत त्यामुळे आमच्या टॅक्सचे पैसे आमच्या बहिणींना मिळत असतील तर बिनधास्त पैसे घ्यायचे पण पैसे घेताना का लावला नाही बरं अहो बहिणीच्या लग्नाला तर लावलेच लावले बहिणीच्या मुलीचं लग्न करून द्यायचा असेल तर त्याला पण हातभार लावणारे आमची माणसं येते गुपचूप घालतो की तिच्या सासूला नंदलाला कळू दे इतक्या गपचूप तिच्या हातात ठेवतो का आपण आजी लेकाला काहीच घेतलं नाही लेकराला काहीच बघितलं नाही आणि तुम्हाला साडी घेतली नसता तुम्ही काय सांगता तुम्ही तुला काही संधीसाठी वाटले का नाही त्यांनी सांगतोय की सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि सरकारी नोकरीची काही भरतीच निघत नाही 35 35 वर्ष झालं पोरांची लग्न होत नाहीये काय परिस्थिती आहे 

करत आणि ही जागा मशालीवर लढली जाईल हा इथे पुन्हा एकदा पुनर्विचार करत सर्व आयोजक संयोजकांचे आभार मानते कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही पण दुखावण्यात गेले असतील तर त्याला माझा नाईलाज आहे माझ्या शब्दकोशात नाही थांबते रजा घेते जय ज्योती.

यावेळी उपनेत्या ॲड प्रा. सुषमाताई अंधारे, माजी आमदार दिनकर माने,

संतोष सोमवंशी, बजरंग दादा जाधव, पप्पू भाई कुलकर्णी, संजय उजळंबे, जयश्रीताई उटगे, अस्मिताताई गायकवाड, संपदाताई गडेकरी, सलीम पटेल, सुरेश भुरे, बालाजी रेड्डी, आबासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, अमित माने, विवेक मिश्रा, फारूख शेख, संगिताताई लातूरकर, श्रद्धा जवळगेकर, रोहीदास चव्हाण, राहुल मातोळकर, यांच्यासह तालुक्यातील तमाम आजी-माजी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले.

 *कार्यालयाचे उद्घाटन*

औसा येथील उदय पेट्रोल पंपाच्या समोर समोरील कॉम्प्रेसमध्ये शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते संगीता ताई लातूरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार दिनकर माने, अस्मिता ताई गायकवाड, संतोष सोमवंशी, संपता ताई गडेकरी,विवेक मिश्रा इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या