विद्याताई पाटील यांनी आपल्या मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधला..

 विद्याताई पाटील यांनी आपल्या मतदारसंघात 

नागरिकांशी संवाद साधला.. 


औसा प्रतिनिधी 

औसा विधानसभा मतदारसंघात भावी आमदार विद्याताई पाटील यांनी औसा तालुक्यातील 

 मतदारसंघातील खरोसा या गावी जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून  तालुक्यातील विकासाच्या बाबतीत असणाऱ्या विविध अडचणी जाणून घेतल्या,तसेच औसा पंचायत समितीचे माजी उपसभापती    आदरणीय विठ्ठलराव खरपडे साहेब यांच्या तब्येततीची चौकशी करुन त्यांचेही आशिर्वाद व मार्गदर्शन घेतले यावेळी त्यांचे चिरंजीव अशोक भाऊ खरपडे, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगवे, शिवसेना वाहतूक संघाचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव ,अंगद बापु बिराजदार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते...*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या