औशात एम आय एम ची कार्यकारिणी जाहीर..
औसा प्रतिनिधी
ए आय एम आय एमच्या वतीने
औसा येथे मंगळवार दिनांक 17 संप्टेबर 2024 रोजी एम आय एम लातूर जिल्हाध्यक्ष अँड मोहंम्मद अली शेख यांच्या आदेशानूसार तसेच एम आय एम माजी औसा तालुका अध्यक्ष अँड. गफुरूल्ला हाशमी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एम आय एम शहराध्यक्ष सय्यद कलिम यांच्या मार्गदर्शनाखाली इमरान बागवान युवक शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम औसा ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये औसा शहर फादर बाँडीची तसेच युवक पदाधिकारी यांची निवड करण्यात आली . या कार्यकारिणी मध्ये औसा येथील बागवान सैफुल्लाह यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड, पठाण सादीक यांची शहर उपाध्यक्षपदी निवड, तर युवक कार्यकारिणी मध्ये युवक शहर कोषाध्यक्षपदी जुनेद बागवान यांची निवड, युवक सोशल मिडियाप्रमूख पदी अमान बागवान यांची निवड ,युवक शहर कोषाध्यक्षपदी गौस कुरेशी यांची निवड करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या निवड प्रसंगी शकील देशमुख, समीर हाफीज, शेख सादीक, सय्यद महंम्मद
एम आय एम सोशल मिडीया प्रमुख पटवेकर मूक्तदीर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या