शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष- *ग्राहक संरक्षण विभाग *महाराष्ट्र राज्य*लातूर जिल्हा प्रमुख पदी गणेश माडजे पाटील यांची नियुक्ती.,

 *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष- *ग्राहक संरक्षण विभाग

*महाराष्ट्र राज्य*लातूर जिल्हा प्रमुख पदी गणेश माडजे पाटील यांची नियुक्ती.,


 औसा प्रतिनिधी 

*सस्नेह जय महाराष्ट्र !*

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. *श्री. बाळासाहेब ठाकरे* ह्यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर मा. *श्री. आनंदजी दिघे साहेब* ह्यांची शिकवण आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख, मा.*श्री. एकनाथजी शिंदे साहेब* ह्यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना पक्ष उपनेते, तथा अध्यक्ष - शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष *ॲड. अरुणजी जगताप साहेब* यांच्या मार्गदर्शना खाली *बाळासाहेब भवन येथे शक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४* रोजी ग्राहक कायदे संदर्भ मार्गदर्शन करण्यात आले व ग्राहक निवारण कक्ष नवनियुक्त पदाधिकरी निवड करण्यात आली. खालील प्रमाणे 

 *मा. श्री.पांडुरंग गणपताव बिरादार संपर्क प्रमुख लातूर* कक्ष कार्यकारणी सदस्य महाराष्र्ट राज्य

१) **श्री. गणेश देविदासराव माडजे पाटील यांची लातूर जिल्ह्यातील सर्वच साहा विधानसभा मतदारसंघ जिल्ह प्रमुख लातूर पदी नेमनूक करण्यात आली* यापूर्वी ही त्यांच्यावर औसा तालुका प्रमुख पदाची जबाबदारी आहे.

दाधिकाऱ्यांची *ॲड. अरुण जगताप साहेब* (शिवसेना उपनेते तथा अध्यक्ष - शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष) यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यासह जिल्हाभरात अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या