सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा.
औसा प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने 8 अॉगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता महिलांना कला गुणांना वाव मिळावा व प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना विशेष करून मुलींना जे टॅलेंट मुले आहेत ते खरंतर टॅलेंट आज या ठिकाणी बघायला मिळत आहे अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद अशी कलाकृती महिला भगिनी कडून आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि खर या ठिकाणी मलाच समाधान वाटत आहे की महिलां जे घरी बसून असतात त्यांना कलागुण आपल्यासमोर आणण्यासाठी हे चांगला असा व्यासपीठ अफसर शेख युवा मंच तर्फे आम्ही आज त्यांना मिळवून देत आहोत .यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनीसांगितले. या भव्य रांगोळी स्पर्धेत , झाडे लावा झाडे जगवा, नारी शक्ती, निसर्ग चित्र, सामाजिक संदेश असे विविध विषय घेऊन रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक सभागृह औसा येथे घेण्यात आली.या रांगोळी स्पर्धेत अनेक महिलांनी भाग घेतला होता.यामध्ये प्रथम आलेल्या महिलांना प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या बाकीच्या महिलांना नारी सन्मान पत्र व भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या रांगोळी स्पर्धेत माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, रुपेश दुधनकर, , मुकेश तोवर, अमर रेड्डे, माजी नगरसेविका सौ. किर्ती ताई कांबळे, वैशाली नारायणकर,बासीद शेख, वकील इनामदार, कृष्णा सावळकर, बालाजी शिंदे, महंमद युनुस चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या