लातुर शहरातील अनेक युवकांचा एमआयएम पक्षात प्रवेष.
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
दि. सोमवार 08/07/2024
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) जिल्हा कार्यालय,
लातुर शहरातिल बरकत नगर, बौद्ध नगर, मैसूर कॉलोनी, सिद्धेश्वर चौक, अंसार नगर, लाल गोड़ाऊँ व शाहवली मोहल्ला लातूर येथिल अनेकांनीं एमआयएम जिल्हाअध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांची भेट घेत एमआयएम पक्षात ज़ाहिर प्रवेष केला. पक्ष प्रवेष करणर्या मध्ये सय्यद समीर, शेख़ अलीम, क़ुरैशी आफ़ताब, शेख़ हक्कानी, शेख़ इमरान, पठान साक़िब, बागवान साज़िद, पठान नाज़िम, बागवान समीर, शेख़ शाहिद, बागवान मुंतज़िर, बागवान अयमन, क़ुरैशी सैफान, बागवान इमरान, क़ुरैशी सकलैन, बागवान, तबरेज़, बागवान अरबाज़, बागवान सोहेल, पठान वहीद, व अन्य यानीं जिल्हाअध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांच्या उपस्तिथित पक्ष प्रवेष केला व पक्ष अध्यक्ष खा. बॅ.असदउद्दीन उवैसी साहेबांचे ख़ंबीर नेतृत्वता मध्ये काम करण्याची इच्छा व पक्ष बड़कट करण्या साठी काम करु अशी गवाही दिली. या वेळी एमआयएम चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते. ज़्या मध्ये शहर उपाध्यक्ष शेख़ सत्तार, उपकार्यकारी अध्यक्ष सय्यद इनाम, अहमदख़ान पठान, उस्मान बागवान, पठान अरबाज़ युनुस ख़ान, सरफ़राज़ बागवान, अफ़रोज़ सलीम क़ुरैशी, पठान जुबेर रहीम, शेख इम्तियाज़, शेख़ बंदेनवाज़, आदिल बागवान, यांनी सर्व प्रवेष करणार्यांचा स्वागत केला व उज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या