दिनशाम वाडा येथील बंद असलेले बोर चालू करा

 दिनशाम वाडा येथील बंद असलेले बोर चालू करा


-

औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील

दिनशाम वाडा येथील अनेक दिवसापासून बोर बंद असल्याने त्या भागातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नळाचे  पाणी 12 ते 15 दिवसाला येत आहे व जा नागरिकांकडे पाणी साठवण करण्यासाठी सुवीधा नसल्यामुळे त्या परिसरातील  लोकांना बोअर ही बंद असल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तरी मा. मुख्याधिकारी यांनी दिनशाम वाडा येथील बंद असलेले बोर लवकरात लवकर  दुरुस्त  करून नागरिकांना  सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा.  व तसेच मोमीन गल्ली येथील जुने बोरचे किटकॅट बसून जुने बोर चालू करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आज रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना शेख बासीद,उमर पंजेशा यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या