मनमथप्पा आंबेगावे यांचे निधन.
औसा प्रतिनिधी
रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील आणि दैनिक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांचे भाऊजी मनमथप्पा महादेवप्पा आंबेगावे वय 57 वर्ष यांचे शनिवार दिनांक एक जून रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर श्री सिद्धेश्वर मंदिर नजीक असलेल्या स्मशानभूमी मध्ये लातूर येथे शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध समाजक्षेत्रातील मान्यवरासह नातेवाईक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या