माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांचा वाढदिवस अपना शुज मल्टी बॅन्ड शोरुम मध्ये उत्साहात साजरा.

 माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांचा वाढदिवस अपना शुज मल्टी बॅन्ड शोरुम मध्ये उत्साहात साजरा.



औसा प्रतिनिधी.


औसा तालुका वासियांच्या सेवेत औसा शहरात नामांकित कंपनीचे शुज, चप्पल आणि सॅंडल एकमेव कंपनीचे असलेले अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुम या नवीन फर्मचा भव्य उद्घाटन सोहळ्याचे औसा येथील अपना फुटवेअर परिवाराच्या वतीने माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनाही निमंत्रण  पत्रिका दिले होते परंतु त्यांनी उमरा करायला गेले असल्याने त्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही  म्हणून माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी औसा येथे आल्यानंतर त्यांनी या अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुमला भेट देईन असे सांगितले होते. त्यानिमित्ताने आज दिनांक 5 मे 2024 रविवार रोजी संध्याकाळी औसा येथील कुमार स्वामी कॉलेज च्या बाजूस अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुमला जाऊन भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी  अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुम च्या टिमने माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांचा शाल व पेठा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच   डॉक्टर अफसर शेख यांचा  वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ अफसर शेख यांचा अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुम च्या टिमच्या वतीने  केक कापून वाढदिवस  उत्साहात साजरा करण्यात आला.आणि डॉक्टर अफसर शेख यांनी आमच्या नवीन फर्मचा अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुमला येऊन शोभा वाढवली त्याबद्दल अपना फुटवेअर परिवाराच्या वतीने डॉक्टर अफसर शेख यांचे आभार मानले.

यावेळी अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराचे नवाज बहिरे,गौस बहिरे,महेदी बहिरे, चांद बहिरे, अहेमद बहिरे, मोहसिन मामून शेख,रशीद मुंगले,गौस हन्नुरे,मेहराज इनामदार,इफ्तेखार हिप्परगे, वसीम लोहारे,नवनाथ दलाल, तरबेज तांबोळी आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या