रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
औसा प्रतिनिधी
रूपा माता उद्योग समूह अंतर्गत रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचा धावा वर्धापन दिनानिमित्त औसा शाखेमध्ये प्रतिमेचे पूजन सोसायटीचे संचालक रंगनाथ कदम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून झाला तसेच सर्वश्री नागेश मुगळे, चांगदेव माळी, श्रीकांत कल्याणी, राम आंबेकर, शिवशंकर कल्याणी, अजय सबनीस, विठ्ठल चव्हाण, विश्वास औटी, शिवाजी सातपुते, सिद्धेश्वर दळवे, संजय जंगाले, गोविंद बुरांडे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,पत्रकार शिवाजी मोरे, राम कांबळे, गिरिधर जंगाले आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक किशोर जंगले आणि विश्वास आवटी यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, दीपक ढोक, श्रीराम मोरे, अमर सावंत, पृथ्वीराज चव्हाण, अनुसया सोमवंशी, प्रशांत सावंत इत्यादी कर्मचारी व ठेवीदार सभासद उपस्थित होते.
0 टिप्पण्या