श्री किशन दुधाळे यांचे निधन

 श्री किशन दुधाळे यांचे निधन


लातूर प्रतिनिधी

श्रीकिशन मारुतीराव दुधाळे यांचे दिनांक 22/12/2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दुःखद निधन झाले आहे. अंत्यविधी दिनांक 23/12/2023 रोजी सकाळी 11 वाजता मारवाडी स्मशानभूमी, लातूर येथे होईल.अंत्ययात्रा स्वातंत्र्य सैनिक नगर, नांदेड रोड, येथुन निघेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या