26 / 11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना औशात श्रद्धांजली अर्पण..

 26 / 11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना औशात श्रद्धांजली अर्पण..



औसा.प्रतिनीधी 

  

26 /11  2008  रोजी  मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद  झालेल्या सर्व जवानांना औशाच्या वतीने श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या  अनुषंगाने आज औसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे   रविवारी संध्याकाळी 8  वाजता 26 /11  च्या  दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी या  कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला, माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, कृष्णा सावळकर, सय्यद वकील इनामदार,नागू भुरे,समीर खोजन, रमेश नरवडे, आदि  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या