ईद- ए-मिलादुन्नबी व गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

 ईद- ए-मिलादुन्नबी व गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.








अनेक रक्तदात्यांनी केले रक्तदान...


औसा प्रतिनिधी 

संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त व गणेश उत्सव निमित्त औसा येथे मुस्लिम भीम संघाचे संस्थापक अध्यक्ष चाँद लोणे यांच्या पुढाकारातून भव्य

रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रक्तदान शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पडली. या शिबिराचे उद्घाटन लातूरचे 

सामाजिक कार्यकर्ते 

अँड लालासाब शेख, भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कांबळे,रवि गायकवाड मानुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष, 

शीवाजी कुंभार वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष ,

सय्यद खादरभाई माजी उपनगराध्यक्ष, औसा नजीर बागवान भाजी मंडई अध्यक्ष औसा, रमेश राचट्टे,, पाशा भाई शेख, हनुमंत लोंढे, यांच्या हस्ते   करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून

शेख फरीद एल. वाय.सी. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक अक्रमखा पठाण, सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा,दस्तगीर खोजन,अब्दुल हाक शेख,सुफी सय्यद शमशोदीन,नदीम सय्यद, इलियास चौधरी,समाधान कोकणे,कासीम शेख,अमद पठाण, महेबुब कुरेशी,अवेज शेख हाफीस सौदागर, पत्रकार एम.बी. मण्यार ,अजीम अलुरे,बाबा पटेल हे प्रमुख पाहुणे होते.या रक्तदान शिबिराला लातूर ब्लड बँक यांनी सहकार्य केले.या रक्तदान शिबिराला अनेकांनी भेट दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी 

 मुस्लिम भीम संघाचे  सद्दाम पठाण, महावीर बनसोडे , ताहेर मौलाना , यादव कावळे,मैजोदीन शेख, सोहेल शेख, नविद शेख,अनिस बक्षी, सोहेल शेख,रीहान शेख,

यांच्यासह मुस्लिम भीम संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या