NBS अजीम विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी.....
औसा प्रतिनिधी
दि. 23/07/2025 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख आणि अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक श्री. मेटे एस. व्ही, श्री. शेख टी. एम. व डॉ. सिद्दीकी खलील सर यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर शेख मुजमीन सर यांनी माहिती सांगण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आवर्जून उपस्थित राहून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
0 टिप्पण्या