"NBSअजीम हायस्कुल, औसा च्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम".
.
औसा प्रतिनिधी
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी NBSअजीम हायस्कुल,औसा ने बाजी मारली असुन यामध्ये शाळेचा निकाल ९४.५९%.
९०% च्या पुढील विद्यार्थी=08,
विशेष प्राविण्य विद्यार्थी=८८,
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी=११२,
असुन शाळेतुन. प्रथम क्रमांक :-कु. तत्तापुरे मरियम खुनमीर ९८.००%
द्वितीय क्रमांक:-कु.सुर्यवंशी श्रुती राम ९५.८०%
तृतीय क्रमांक:-कु.पटेल सफुरा खुदरत ९४.८०%, कु.शिंदे सौंदर्या बाबाराव ९४.८०%
ह्या विद्यार्थींनी पटकावला असुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन.
या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.डाॅ.अफसर नवाबोद्दीन शेख,युवा नेते मा.सुलेमान भय्या शेख,संस्थेचे अध्यक्ष श्री संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री.शेख निजामुद्दीन इसाकोद्दीन,पर्यवेक्षक श्री.सिद्दीकी एम.के.,श्री.शेख टी.एम.,श्री.मेटे एस.व्ही.,परीक्षा प्रमुख श्री.सय्यद एच.एन.व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या