दापेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी,,

 दापेगाव येथे पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी,,



औसा तहसील चे तहसिलदार घनशाम आडसुळ यांची प्रमुख उपस्थीती,


औसा तालुक्यातील दापेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,

दापेगाव येथे औसा तहसिल चे तहसिलदार घनशाम अडसुळ यांच्या प्रमुख उपस्थीतीत तहसिलदारांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच पुजन करुन ध्वजारोहन करत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करन्यात आली ,

दापेगाव जयंती समितीच्या वतिने  दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,व मंञालयात नविनच दापेगावचे सुपुञ गणपती हेजेराव यांची मंञालयात लिपीक मनुन नियुक्ती झाल्याने यांचाही तहसिलदार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,यावेळी 

तहसिलदार घनशाम अडसुळ ,पशुसंवर्धन अधिकारी जाधव ,,वामन घोडके,तलाठी दुधभाते ,मा.सरपंच श्रीधर सोनटक्के,ग्रामसेवक शेंडगे मॅडम,सरपंच मारुती पांडुळे ,उपसरपंच गणेश लिंबाळकर,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सोनटक्के,उपाध्यक्ष प्रकाश वाघे,सोसायटी चेअरमन साधु वाघे,गोविंद सोनटक्के,परमेश्वर सोनटक्के,फुलचंद लिंबाळकर ,राजेंद्र बोरफळे ,भरत पांडुळे ,राम लिंबाळकर ,नागेश पांडुळे ,प्रविन सोनटक्के,राजु वाघे,भाउसाहेब पांडुळे ,सुरज मगर,सह दापेगाव ग्रामस्थ उपस्थीत होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या