बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्त एमआयएमच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान..

 बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्त एमआयएमच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान..



औसा प्रतिनिधी 


बाळशास्त्री जांभेकर  यांच्या दर्पण दिनानिमित्त एमआयएमच्या वतीने सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे 6 जानेवारी 2025 सोमवार रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना  नववर्षाची डायरी आणि पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,सचिव महबूब


बक्षी, अँड समयोदिन पटेल, वहीद कुरेशी, पत्रकार रमेश दुरुगकर, बालाजी उबाळे, जयपाल ठाकूर, विठ्ठल पांचाळ, मुस्लिम कबीर, राम कांबळे, जलील पठाण, इलियास चौधरी, विवेक देशपांडे, विनायक मोरे, तौफीक कुरेशी, मजहर पटेल,  यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या