लातूर येथे संविधान दिन साजरा..

 लातूर येथे संविधान दिन साजरा..


औसा प्रतिनिधी 


संयुक्त शासन युवा प्रतिष्ठान , च्या वतीने लातूर येथे  भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतीचे वाचन व वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

  या प्रसंगी संयुक्त शासन युवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या