बंजारा समाजातून आमदार अभिमन्यू पवार यांना वाढता पाठिंबा..
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी आज हासेगाव, लमानतांडा येथे येणारा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात गेला पाच वर्षे केलेल्या विकास कामाची पावती दिली व पुढील तांडा मध्ये राहिलेले काम पूर्ण करणार आश्वासन दिले. बजारा समाजाचे कार्यकर्ते व एकंबी तांडा येथील उपसरपंच बाळासाहेब जाधव यांच्यासोबत पन्नास कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करण्यात आले सोबत भारतीय जनता पार्टी ओबीसी चे जिल्हा सरचिटणीस महादेव जाधव, सरपंच शालीणीताई राठोड, वसंतराव नाईक तांडा सुधार समिती जिल्हा सदस्य बालाजी जाधव, उपसरपंच निलेश आडे, तांड्यातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या