दारुल यतामा मदरसा अरबिया तक़वीयतूल इमान औसा येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा..

 दारुल यतामा मदरसा अरबिया तक़वीयतूल इमान औसा येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा..



औसा प्रतिनिधी 


औसा शहरातील दारुल यतामा मदरसा अरबिया तक़वीयतूल इमान येथे आज 15 ऑगस्ट रोजी हाजी शेख शकील भाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी मदरसा येथील विद्यार्थ्यांनी धार्मिक पठण, नात तसेच राष्ट्रभक्तीचे गीत, व्याख्याने, सादर केली तसेच राष्ट्रध्वजला वंदन करून राष्ट्रगीत करून देशाचा जय जयकार केला. यावेळी हाजी शेख शकिलभाई,  नाजिमसाब,

मौलाना आमिर आलि साहब ईशाअती, बि.जि शेख, खाजा पठाण, हाफिज शाहीद मोसीन पटेल, हाफिज नियाज अख्तर,

मौलाना इब्राहिम खान, हाफिज शेख मोबीन, हाफिज शाकीर, हाफिज सूफयान सह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या