एक दिवा वंचितांसाठी उपक्रमातून पालावरची दिवाळी साजरी..
औसा प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक दिवा वंचितासाठी या उपक्रमांतर्गत तुळजापूर मोड येथे भटक्या व विमुक्त जमातीतील पालावर वस्ती करून राहणाऱ्या उपेक्षित घटकांसोबत दिवाळीचा फराळ व फटाके भेट देऊन त्यांच्या जीवनामध्ये आशेचा प्रकाश किरण आणण्याचा एक प्रयत्न यावेळी सर्वश्री सुनील उटगे, लहू कांबळे, शिवरुद्र मुर्गे, राम कांबळे, भीमाशंकर मिटकरी, विकास कटके, लिमराज जाधव, रवींद्र स्वामी यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या