महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकास्तरीय आढावा बैठक मौजे टाका तालुका औसा येथे संपन्न*याप्रसंगी मुस्लिम युवकासह अनेकांचा पक्षप्रवेश*...

 *महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकास्तरीय आढावा बैठक मौजे टाका तालुका औसा येथे संपन्न*याप्रसंगी मुस्लिम युवकासह अनेकांचा पक्षप्रवेश*...


औसा प्रतिनिधी 

 आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, संघटनात्मक बांधणी तसेच नव्याने पक्षप्रवेशाच्या संदर्भात आज मौजे टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथे आढावा बैठक संपन्न झाली.याप्रसंगी अनेक मुस्लिम युवकांनी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत आपल्या अनेक सहकार्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला. प्रवेश घेतलेल्या पैकी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यापैकी वाजिद मुनवर शेख,सरफुद्दीन सरवर शेख,रमजान दिलदार पठाण, सलमान रसूल पठाण,अरबाज अझम सय्यद,सनिद मुनवर शेख, राहुल विष्णू हजारे,सचिन रमेश हजारे,लखन वामन सर्वदे,योगेश कल्याण हजारे,अनिकेत विलास हजारे,चक्रधर बालाजी बंडे, नेताजी वामन सरोदे इत्यादीचा समावेश होता.याप्रसंगी जिल्हा सचिव धनराज गिरी,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, तालुका सचिव जीवन जंगाले, विकास लांडगे,अमोल चव्हाण, अमोल परिहार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अमोल थोरात, कृषी तालुकाध्यक्ष गोविंद चव्हाण,कामगार सेना ता‌. अध्यक्ष तानाजी गरड,वाहतूक सेना ता.अध्यक्ष बंडू पळसे, गुणवंत लोहार, तालुका उपाध्यक्ष,मेजर बालाजी पवार,समाधान फुटाणे,नवनाथ कुंभार,अनिल गुळवे,ज्ञानेश्वर गरड,परमेश्वर रसाळ,समाधान जोगी,दाजीबा देवशिंगकर,दिगंबर सावंत,दिगंबर शिवाजी शिंदे प्रीतम गोपाळ शिंदे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या