आम आदमी पार्टीचे संपर्क कार्यालयचे आशिव येथे उद्घाटन..
औसा प्रतिनिधी
आशिव तालुका औसा जिल्हा लातूर येथे आम आदमी पार्टी चे संपर्क कार्यालयाचे आशिव पाटी येथे उदघाटन ज्येष्ठ कार्यकर्ता नागनाथ मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटनप्रसंगी तालुकाध्यक्ष दगडू वसंत माने, आशिवचे आध्यक्ष भागवत जगताप,सचिव नागनाथ मोरे, तावशी ताड चे आध्यक्ष सिद्राम घाडगे, उपाध्यक्ष व्यंकट घोडके, सचिव आकाश पवार, संघटन मंत्री राजेंद्र सोमवंशी यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या